otwarchive-symphonyarchive/config/locales/phrase-exports/mr.yml

534 lines
55 KiB
YAML
Raw Normal View History

2026-03-11 22:22:11 +00:00
---
mr:
activerecord:
attributes:
archive_warning:
name_with_colon:
one: 'इशारा:'
other: 'इशारे:'
category:
name_with_colon:
one: 'प्रकार:'
other: 'प्रकार:'
character:
name_with_colon:
one: 'व्यक्तिरेखा:'
other: 'व्यक्तिरेखा:'
fandom:
name_with_colon:
one: 'रसिकगट:'
other: 'रसिकगट:'
freeform:
name_with_colon:
one: 'अतिरिक्त टाचणखूण:'
other: 'अतिरिक्त टाचणखूणा:'
rating:
name_with_colon: 'गुणांकन:'
relationship:
name_with_colon:
one: 'नाते:'
other: 'नाती:'
work:
chapter_total_display: प्रकरण
summary: सारांश
models:
archive_warning:
one: इशारा
other: इशारे
category:
one: प्रकार
other: प्रकार
chapter:
one: प्रकरण
other: प्रकरण
character:
one: व्यक्तिरेखा
other: व्यक्तिरेखा
fandom:
one: रसिकगट
other: रसिकगट
freeform:
one: अतिरिक्त टाचणखूण
other: अतिरिक्त टाचणखूणा
rating:
one: गुणांकन
other: गुणांकन
relationship:
one: नाते
other: नाती
series:
one: मालिका
other: मालिका
kudo_mailer:
batch_kudo_notification:
guest:
one: एक पाहुणा
other: "%{count} पाहुणे"
left_kudos:
html:
one: "%{givers_list} यांनी पुढील कार्यावर टाळ्या दिल्या आहेत %{commentable_link}."
other: "%{givers_list} यांनी पुढील कार्यावर टाळ्या दिल्या आहेत %{commentable_link}."
text:
one: "%{givers_list} यांनी पुढील कार्यावर टाळ्या दिल्या आहेत %{commentable_title}
(%{commentable_url})."
other: "%{givers_list} यांनी पुढील कार्यावर टाळ्या दिल्या आहेत %{commentable_title}
(%{commentable_url})."
single_guest:
giver: एक पाहुणा
html: "%{commentable_link} वर %{giver} या पाहुण्याने टाळ्या दिल्या आहेत."
text: "%{commentable_title} (%{commentable_url}) वर पाहुण्यांनी टाळ्या दिल्या
आहेत"
subject: "[%{app_name}] आपल्याला टाळ्या प्राप्त झाल्या आहेत!"
mailer:
general:
closing:
formal: मनःपूर्वक,
informal: शुभेच्छा,
creation:
link_with_word_count: "%{creation_link} (%{word_count})"
title_with_chapter_number: "%{title} चं %{position} प्रकरण"
title_with_word_count: '"%{creation_title}" (%{word_count})'
word_count:
one: "%{count} शब्द"
other: "%{count} शब्द"
footer:
general:
about:
html: AO3 हे एक रसिक-चलित आणि रसिक-समर्थित संग्रह आहे जो %{donate_link}वर
अवलंबून आहे.
text: AO3 हे रसिक-चलित आणि रसिक-समर्थित संग्रह आहे जो आपल्या देणग्याः
%{donate_url} यांवर अवलंबून आहे.
html:
donate_link_text: आपल्या देणग्यां
support_link_text: समिती-संवाद समितीस संपर्क साधा
unwanted_email:
html: जर आपल्याला हा संदेश चुकुन पाठवला गेला असेल, तर कृपया %{support_link}.
text: जर आपल्याला हा संदेश चुकुन प्राप्त झाला असेल, तर कृपया समिती-संवाद
समितीस संपर्क साधा %{support_url}.
sent_at: "%{sent_at} ला पाठवलं गेलं."
greeting:
formal_html: प्रिय %{name},
informal:
addressed_html: नमस्कार, %{name}!
unaddressed: नमस्कार!
introductory: Archive of Our Own  AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) तर्फे नमस्कार!
metadata_label_indicator: ":"
signature:
abuse_team: AO3 नियम आणि तक्रारनिवारण समिती
app_short_name: AO3
open_doors: The Open Doors (रसिक मुक्तद्वार समिती)
parent_org: Organization for Transformative Works  OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला
मंडळी)
support: AO3 समिती-संवाद समिती
users:
mailer:
reset_password_instructions:
expiration: जर आपण ही दूवा वापरुन पुढच्या एका आठवड्यात आपले संकेतशब्द बदलले
नाही, तर विनंती कालबाह्य होईल, आणि आपल्याला एका नव्या दूव्याची विनंती करावी
लागेल.
intro: 'कोणीतरी आपल्या खात्याचा संकेतशब्द पुनःप्रस्थापित करण्याची विनंती केली
आहे. आपण आपल्या खात्याचा संकेतशब्द खाली दिलेल्या दूव्याचे अनुसरण करून मग
आपला नवा संकेतशब्द प्रविष्ट करून बदलू शकता:'
link_title: माझा संकेतशब्द बदला
subject: "[%{app_name}] आपला संकेतशब्द पुनःप्रस्थापित करा"
unrequested: जर आपण संकेतशब्द बदलण्याची विनंती नसेल केली, तर आपण ह्या ई-मेल
कडे दुर्लक्ष करू शकता आणि तुमचा पूर्वीचा संकेतशब्द काम करत राहील.
user_mailer:
admin_deleted_work_notification:
bye: आपल्या संदर्भासाठी आपल्या कार्याची कॉपी इथे संलग्न केलेली आहे.
contact_abuse: नियम आणि तक्रारनिवारण समिती ला संपर्क करा.
deleted:
html: आपले कार्य %{title} AO3 वरून एका साईट व्यवस्थापकाने काढून टाकले आहे.
text: आपले कार्य "%{title}" AO3 वरून एका साईट व्यवस्थापकाने काढून टाकले आहे.
html:
tos_violation: जर शक्यता असेल की आपल्या कार्याने AO3 च्या नियम आणि ध्येयधोरणेचे
उल्लंघन केले असेल तर कृपया %{contact_abuse_link} ला भेट द्या.
import_project:
html: जर आपले कार्य आयात केलेल्या प्रकल्पाचा भाग असेल जे Open Doors (रसिकमुक्तद्वार
प्रकल्प) सांभाळतात, तर कृपया इतर प्रश्नांच्या समाधानाकरीता %{opendoors_link}
ला भेट द्या.
text: जर आपले कार्य आयात केलेल्या प्रकल्पाचा भाग असेल जे Open Doors (रसिकमुक्तद्वार
प्रकल्प) सांभाळतात, तर कृपया इतर प्रश्नांच्या समाधानाकरीता Open Doors (%{opendoors_link})
शी संपर्क करा.
opendoors: रसिकमुक्तद्वार प्रकल्पाला संपर्क करा.
subject: "[%{app_name}] आपले कार्य एका व्यवस्थापकाने काढून टाकले आहे."
text:
tos_violation: जर शक्यता असेल की आपल्या कार्याने AO3 च्या नियम आणि ध्येयधोरणेचे
उल्लंघन केले असेल तर कृपया आमच्या नियम आणि तक्रारनिवारण समिती (%{contact_abuse_url})
ला संपर्क करा.
admin_hidden_work_notification:
access: तुमचे कार्य लपलेले असून, तुम्ही वर दिलेल्या दूवा द्वारे त्यात प्रवेश
करण्यात सक्षम असाल, परंतु ते तुमच्या कार्य पृष्ठावर सूचीबद्ध केले जाणार नाही
आणि ते AO3 च्या इतर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार नाही.
check_email: कृपया तुमचे ईमेल तपासा, तुमच्या स्पॅम फोल्डरसह, कारण तुमचे काम
का लपवले गेले हे स्पष्ट करण्यासाठी नियम आणि तक्रारनिवारण समिती ने तुमच्याशी
आधीच संपर्क साधला असेल.
contact_abuse: नियम आणि तक्रारनिवारण समिती ला संपर्क करा
html:
help: तुमचे काम का लपवले गेले आहे ह्याच्या बद्दल तुम्ही अनिश्चित असल्यास,
आणि तुम्हाला या प्रकरणाशी संबंधित अधिक संप्रेषण प्राप्त झाले नसेल, तर कृपया
थेट %{contact_abuse_link}.
hidden: तुमचे कार्य %{title} नियम आणि तक्रारनिवारण समिती ने लपवले आहे आणि
ते यापुढे सार्वजनिकपणे उपलब्ध असणार नाही.
tos_violation: AO3 च्या %{tos_link} चे उल्लंघन केल्यामुळे तुमचे कार्य लपवले
गेले असल्यास, तुम्हाला उल्लंघन दुरुस्त करण्यासाठी कारवाई करणे आवश्यक असेल.
तुम्ही तुमचे काम नियम आणि ध्येयधोरणे चे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास तुमचे
काम AO3 मधून हटवले जाऊ शकते.
subject: "[%{app_name}] तुमचे कार्य नियम आणि तक्रारनिवारण समिती ने लपवले आहे"
text:
help: 'तुमचे काम का लपवले गेले आहे ह्याच्या बद्दल तुम्ही अनिश्चित असल्यास,
आणि तुम्हाला या प्रकरणाशी संबंधित अधिक संप्रेषण प्राप्त झाले नसेल, तर कृपया
थेट नियम आणि तक्रारनिवारण समिती ला संपर्क करा: %{contact_abuse_url}.'
hidden: तुमचे कार्य "%{title}" (%{work_url}) नियम आणि तक्रारनिवारण समिती ने
लपवले आहे आणि ते यापुढे सार्वजनिकपणे उपलब्ध असणार नाही.
tos_violation: AO3 च्या नियम आणि ध्येयधोरणे (%{tos_url}) चे उल्लंघन केल्यामुळे
तुमचे काम लपवले गेले असल्यास, तुम्हाला उल्लंघन दुरुस्त करण्यासाठी कारवाई
करणे आवश्यक असेल. तुम्ही तुमचे काम नियम आणि ध्येयधोरणे चे पालन करण्यात अयशस्वी
झाल्यास तुमचे काम AO3 मधून हटवले जाऊ शकते.
tos: नियम आणि ध्येयधोरणे
anonymous_or_unrevealed_notification:
anonymous_info: निनावी कार्ये टाचणखुणांच्या यादीत सामील केली जातात पण आपल्या
कार्यांच्या पृष्ठावर दिसत नाहीत. त्या कार्यावर आपले वापरकर्तानाम “Anonymous”
(निनावी) म्हणून पुनःस्थापित केले जाईल.
anonymous_unrevealed_info: संकलनाचे व्यवस्थापक काही काळा-नंतर आपले कार्य उघड
करूनही निनावी ठेऊ शकतात. आपल्या वर्गणीदारांना ह्या परिवर्तनाबद्दल कळवले जाणार
नाही. एकदा आपले कार्य उघड केले गेले कि ते टाचणखुणांच्या यादीत सामील केले जाईल
पण आपल्या कार्यांच्या पृष्ठावर दिसणार नाही. त्या कार्यावर आपले वापरकर्तानाम
“Anonymous” (निनावी) म्हणून पुनःस्थापित केले जाईल.
changed_status:
anonymous:
html: "%{collection_link} संकलनाच्या व्यवस्थापकांनी आपल्या कार्याची %{work_link}
स्थिती निनावी केली आहे."
text: '"%{collection_title}" (%{collection_url}) संकलनाच्या व्यवस्थापकांनी
आपल्या कार्याची "%{work_title}" (%{work_url}) स्थिती निनावी केली आहे.'
anonymous_unrevealed:
html: "%{collection_link} संकलनाच्या व्यवस्थापकांनी आपल्या कार्याची %{work_link}
स्थिती निनावी आणि अदृश्य केली आहे."
text: '"%{collection_title}" (%{collection_url}) संकलनाच्या व्यवस्थापकांनी
आपल्या कार्याची "%{work_title}" (%{work_url}) स्थिती निनावी आणि अदृश्य
केली आहे.'
unrevealed:
html: "%{collection_link} संकलनाच्या व्यवस्थापकांनी आपल्या कार्याची %{work_link}
स्थिती अदृश्य केली आहे."
text: '"%{collection_title}" (%{collection_url}) संकलनाच्या व्यवस्थापकांनी
आपल्या कार्याची "%{work_title}" (%{work_url}) स्थिती अदृश्य केली आहे.'
collection_items_link_text: Approved Collection Items (स्वीकृत संकलन बाब) पृष्ठ
do_not_want:
anonymous:
html: जर आपल्याला आपले कार्य निनावी करायचे नसेल तर कृपया %{collection_items_link}
ला भेट द्या आणि तुमचे कार्य ह्या संकलनातून काढा.
text: 'जर आपल्याला आपले कार्य निनावी करायचे नसेल तर कृपया Approved Collection
Items (स्वीकृत संकलन बाब) पृष्ठाला भेट द्या आणि आपले कार्य ह्या संकलनातून
काढा: %{collection_items_url}'
anonymous_unrevealed:
html: जर आपल्याला आपले कार्य निनावी आणि अदृश्य करायचे नसेल तर कृपया %{collection_items_link}
ला भेट द्या आणि आपले कार्य ह्या संकलनातून काढा.
text: 'जर आपल्याला आपले कार्य निनावी आणि अदृश्य करायचे नसेल तर कृपया Approved
Collection Items (स्वीकृत संकलन बाब) पृष्ठाला भेट द्या आणि आपले कार्य
ह्या संकलनातून काढा: %{collection_items_url}'
unrevealed:
html: जर आपल्याला आपले कार्य अदृश्य करायचे नसेल तर कृपया %{collection_items_link}
ला भेट द्या आणि आपले कार्य ह्या संकलनातून काढा.
text: 'जर आपल्याला आपले कार्य अदृश्य करायचे नसेल तर कृपया Approved Collection
Items (स्वीकृत संकलन बाब) पृष्ठाला भेट द्या आणि आपले कार्य ह्या संकलनातून
काढा: %{collection_items_url}'
faq_link_text: संकलन वाविप्र
more_info:
html: अधिक माहिती साठी आमच्या %{faq_link} ला भेट द्या.
text: 'अधिक माहिती साठी आमच्या संकलन वाविप्रला भेट द्या: %{faq_url}'
subject:
anonymous: "[%{app_name}] आपले कार्य निनावी केले गेले आहे."
anonymous_unrevealed: "[%{app_name}] आपले कार्य निनावी आणि अदृश्य केले गेले
आहे"
unrevealed: "[%{app_name}] आपले कार्य अदृश्य केले गेले आहे"
unrevealed_info: अदृश्य कार्य टाचणखुणांच्या यादीत किंवा आपल्या कार्यांच्या पृष्ठावर
दिसत नाहीत. जर कोणी त्या कार्याची लिंक वापरली तर त्यांना सूचित केले जाईल कि
ते कार्य अदृश्य आहे, आणि त्यांना त्याचा मजकूर दिसणार नाही.
archivist_added_to_collection_notification:
approved_collection_items_page: Approved Collection Items (मान्य केलेल्या संग्रह
कृत्या) पृष्ठ
archivist_notice: जरी आपण संकलन आमंत्रणे अमान्य केले असतील तरीही संकलन व्यवस्थापक
त्यांच्या Open Doors रसिक-मुक्तद्वार प्रकल्प) संग्रहकाच्या अधिकृत भूमिकेत
काम करत असल्यामुळे, ते आपली कृती या संकलनेत सामील करू शकतात. संग्राहक एक कृती
संकलनेत फक्त तेव्हा सामील करतात जेव्हा ती कृती एका बाहेरून आणलेल्या संग्रहात
सादर केली गेली असेल.
removal_instructions:
html: जर आपण आपली कृती या संकलनेतून काढू इच्छिता, तर %{approved_items_link}
वर जा.
text: जर आपण आपली कृती या संकलनेतून काढू इच्छिता, तर Approved Collection Items
(मान्य केलेल्या संग्रह कृत्या) %{approved_items_url} पृष्ठावर जा.
subject: "[%{app_name}][%{collection_title}] Open Doors (रसिक-मुक्तद्वार प्रकल्प)
च्या एका संग्रहकाने आपली कृती एका संकलनात सामील केली आहे"
work_added:
html: "%{collection_link} च्या व्यवस्थापकांनी आपली कृती %{work_link} त्यांच्या
संकलनेत सामील केली आहे!"
text: '"%{collection_title}" %{collection_url} च्या व्यवस्थापकांनी आपली कृती
"%{work_title}" %{work_url} त्यांच्या संकलनेत सामील केली आहे!'
challenge_assignment_notification:
any: कोणतेही
assignment:
html: AO3 मधल्या %{link} आव्हाना मधून तुम्हाला ही विनंती सोपवली गेली आहे!
description: 'वर्णन:'
due: 'हे आव्हानासाठी लेखन द्यायची अपेक्षित वेळ:'
html:
footer: आपल्याला हा ई-मेल प्राप्त होत आहे कारण आपण %{title} आव्हानासाठी नोंद
केली आहे. ह्या आव्हानाबद्दल आणखी माहितीसाठी आणि संपादकांच्या संपर्क माहितीसाठी,
कृपया %{footer_link} ला भेट द्या.
footer_link: आव्हान खाते-रेखाचित्र पृष्ठ
look_up: आपण हे आव्हानासाठी लेखन %{link} इकडे बघू शकता.
look_up_link: आपले Assignments (आव्हानासाठी लेखन) पृष्ठ
optional_tags: 'ऐच्छिक टाचणखूणा:'
prompts: 'लेखनबीज:'
prompt_url: 'लेखन बीज URL:'
recipient: 'प्राप्तकरता:'
recipient_missing: 'कोणी नाही: मदतीसाठी एका संपादकाला संपर्क करा!'
subject: "[%{app_name}][%{collection_title}] आपले आव्हानासाठी लेखन!"
text:
assignment: AO3 मधल्या "%{collection_title}" (%{collection_url}) आव्हानामधून
आपल्याला ही विनंती सोपवली गेली आहे!
footer: आपल्याला हा ई-मेल प्राप्त होत आहे कारण आपण %{title} आव्हाना (%{url})
साठी नोंद केली आहे. ह्या आव्हानाबद्दल आणखी माहितीसाठी आणि संपादकांच्या संपर्क
माहितीसाठी, कृपया %{profile_url} ला भेट द्या.
look_up: आपण हे आव्हानासाठी लेखन आपल्या Assignments (आव्हानासाठी लेखन) पृष्ठावर
%{link} बघू शकता.
change_email:
changed:
html: "%{login}, आपल्या खात्याशी संबंधित ईमेल %{email} मध्ये बदलला गेला आहे"
text: "%{login}, आपल्या खात्याशी संबंधित ईमेल %{email} मध्ये बदलला गेला आहे"
subject: "[%{app_name}] ईमेल बदलले गेले"
claim_notification:
access:
contact_support: AO3 समिती-संवाद समितीशी संपर्क साधा
html: संग्रहावर अवलंबित, आपल्या कृती फक्त नोंदवलेल्या वापरकर्त्यांना उपलब्ध
केले असू शकतात (ज्यानेकरून ते गूगल मध्ये शोधात येणार नाहीत). असे जर असेल,
तर आपण जोपर्यंत सगळ्यांसाठी हे कृती उपलब्ध करायचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत
ते फक्त लॉग ईन केलेल्या वापरकर्त्यांना वाचता येतील. आपल्या कृती अनिर्बंधीत
किंवा मुक्त करण्यात किंवा हटवण्यात मदत हवी असल्यास, कृपया %{contact_support_link}.
text: संग्रहावर अवलंबित, आपल्या कृती फक्त नोंदवलेल्या वापरकर्त्यांना उपलब्ध
केले असू शकतात (ज्यानेकरून ते गूगल मध्ये शोधात येणार नाहीत). असे जर असेल,
तर आपण जोपर्यंत सगळ्यांसाठी हे कृती उपलब्ध करायचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत
ते फक्त लॉग ईन केलेल्या वापरकर्त्यांना वाचता येतील. आपल्या कृती अनिर्बंधीत
किंवा मुक्त करण्यात किंवा हटवण्यात मदत हवी असल्यास, कृपया समिती-संवाद समितीशी
इथे %{support_url} संपर्क साधा.
email_tips: आपण आमच्या संपर्कात असाल तर कृपया @transformativeworks.orgचे ईमेल
आयडी आपल्या safe contact (सुरक्षित संपर्का)च्या यादीत घाला आणि आपले स्पॅम
फोल्डर बघत ऱ्हावा, आमचे उत्तर तिथे आले असू शकते.
introduction:
ao3_name: Archive of Our Own AO3 (आमचा स्वतःचा संग्रह)
html: हा ईमेल आपल्याला पाठवण्यात आला आहे कारण आपल्या कृती एका रसिककृती संग्रहात
सामील होत्या जो %{open_doors_name_link} तर्फे %{app_link} मध्ये आयात केले
गेले आहेत. ही ईमेल आयडी त्या संग्रहावर नोंदवलेल्या आयडीशी जोडलेली असल्यामुळे,
सर्व संबंधित (खाली दिलेल्या) रसिककृती आपोआप आपल्या AO3 खात्याला जमा झाले
आहेत.
open_doors_name: Open Door (रसिकमुक्तद्वार प्रकल्प)
text: 'हा ईमेल आपल्याला पाठवण्यात आला आहे कारण आपल्या कृती एका रसिककृती संग्रहात
सामील होत्या जो (%{open_doors_url}) तर्फे Archive of Our Own AO3 (आमचा
स्वतःचा संग्रह): %{app_url} मध्ये आयात केला गेला आहे. ही ईमेल आयडी त्या
संग्रहावर नोंदवलेल्या आयडीशी जोडलीला असल्यामुळे, सर्व संबंधित (खाली दिलेल्या)
रसिककृती आपोआप आपल्या AO3 खात्याला जमा झाले आहेत.'
mistake:
contact_open_doors: रसिकमुक्तद्वार प्रकल्पाशी संपर्क साधा
html: जर इथे चूक झाली असेल आणि ह्या कृती आपल्या नसतील तर कृपया त्यांना हटवू
नका! फक्त %{contact_open_doors_link} आणि आम्ही त्याची काळजी घेऊ.
text: जर इथे चूक झाली असेल आणि ह्या आपल्या कृती नसतील तर कृपया त्या हटवू नका!
फक्त रसिकमुक्तद्वार प्रकल्पाशी संपर्क साधा (%{open_doors_url}) आणि आम्ही
त्याची काळजी घेऊ.
more_info:
ao3_news: AO3 बातम्या
contact_support: AO3 समिती-संवाद समितीशी संपर्क साधा
faq_page: वाविप्र पृष्ठ
html: अलीकडे झालेल्या संग्रह स्थलांतरांबद्दलच्या घोषणा आपण %{ao3_news_link}
खाली वाचू शकता, आणि अधिक माहिती रसिकमुक्तद्वार प्रकल्पच्या %{faq_page_link}
किंवा %{tutorial_page_link} वर सापडेल. वाविप्र, शिकवणी, किंवा या ईमेल मध्ये
आपल्या कुठल्यापण प्रश्नाचे उत्तर नाही मिळाले तर कृपया %{contact_support_link}.
text: अलीकडे झालेल्या संग्रह स्थलांतरांबद्दलच्या घोषणा आपण AO3 बातमी (%{news_url})
खाली वाचू शकता, आणि अधिक माहिती रसिकमुक्तद्वार प्रकल्पच्या वाविप्र पृष्ठ
(%{open_doors_faq_url}) किंवा शिकवणी पृष्ठा(%{open_doors_tutorial_url})
वर सापडेल. वाविप्र, शिकवणी किंवा, ह्या ईमेल मध्ये आपल्या प्रश्नाचे उत्तर
नाही मिळाले तर कृपया समिती-संवाद समितीशी इथे %{support_url} संपर्क साधा.
tutorial_page: शिकवणी पृष्ठ
other_works:
contact_open_doors: रसिकमुक्तद्वार प्रकल्पाशी संपर्क साधा
html: जर आयात केलेल्या संग्रहावर आपल्या कुठल्यातर दुसऱ्या ईमेल आयडीखाली इतर
कृती होत्या पण आपण त्या ईमेल आयडी मध्ये आता प्रवेश नाही घेऊ शकत, तर आपल्या
ओळखीची खात्री करता येईल अशी कोणतीही माहिती घेऊन %{contact_open_doors_link}.
text: जर आयात केलेल्या संग्रहावर आपल्या कुठल्यातर दुसऱ्या ईमेल आयडीखाली इतर
कृती होत्या पण आपण त्या ईमेल आयडी मध्ये आता प्रवेश नाही घेऊ शकत, तर आपल्या
ओळखीची खात्री करता येईल अशी कोणतीही माहिती घेऊन कृपया रसिकमुक्तद्वार प्रकल्पाशी
संपर्क साधा.
questions:
contact_support: AO3 समिती-संवाद समितीशी संपर्क साधा
html: इतर प्रश्नांसाठी कृपया %{contact_support_link}.
text: इतर प्रश्नांसाठी कृपया %{support_url} खाली AO3 समिती-संवाद समितीशी संपर्क
साधा.
redirects:
html: सूचक यादी व वाचनखुणा जपवण्यासाठी आयात केलेल्या संग्रहाच्या दुवा कदाचित
थोड्या वेळासाठी आयात केलेल्या प्रतिकडे नेहतील (याची खात्री करायला आपल्या
संग्रहाची घोषणा बघा). जर आपण हे कृती आधीच अपलोड केल्या असतील आणि import
from URL (दुवेवरून आयात करा) हे साधन वापरले असेल %{negation}, तर AO3वरती
एकाच कृतीच्या दोन प्रती असतील.
subject: "[%{app_name}] कृती अपलोड केल्या आहेत"
update_redirect:
contact_open_doors: रसिकमुक्तद्वार प्रकल्पाशी संपर्क साधा
html: जर Open Doors मार्गदर्शनाचे अद्यतन आपल्या आधीच्या कृतीला न्हेण्यासाठी
करावे हे आपल्याला हवे असेल तर कृपया आयात केलेली कृती हटवा, आणि आपल्या AO3
खात्याचे नाव, आयात केलेल्या संग्रहावरच्या आपल्या खात्याचे नाव, ज्या कृतीकडे
मार्गदर्शन जावे त्याचे नाव व त्याची दुवा, ह्या सर्व माहितीसकट %{contact_open_doors_link}.
(अनेक कृतींसाठी नवीन मार्गदर्शन हवे असल्यास आपण एका ईमेल मधे ती माहिती देऊ
शकता.)
text: जर Open Doors मार्गदर्शनाचे अद्यतन आपल्या आधीच्या कृतीला न्हेण्यासाठी
करावे हे आपल्याला हवे असेल तर कृपया आयात केलेली कृती हटवा, आणि आपल्या AO3
खात्याचे नाव, आयात केलेल्या संग्रहावरच्या आपल्या खात्याचे नाव, ज्या कृतीकडे
मार्गदर्शन जावे त्याचे नाव व त्याची दुवा, ह्या सर्व माहितीसकट रसिकमुक्तद्वार
प्रकल्पाशी इथे %{open_doors_url} संपर्क साधा. (अनेक कृतींसाठी नवीन मार्गदर्शन
हवे असल्यास आपण एका ईमेल मधे ती माहिती देऊ शकता.)
works_by: 'हे सर्व कृती ह्या ईमेल खाली लिहिल्या गेल्या होत्या: %{email}'
work_info:
html: "%{work_link} (%{fandom})"
text:
no_fandom: "- %{work_title} %{work_url}"
with_fandom: "- %{work_title} %{work_url} (%{fandom})"
collection_notification:
assignments_sent:
complete: सर्व आव्हानांसाठी लेखन आता पाठवले गेले आहेत.
subject: आव्हानासाठी लेखन पाठवले गेले आहे
html:
received_message: 'आपल्याला आपल्या संकलनाबद्दल एक निरोप मिळाला आहे %{collection_link}:'
text:
received_message: 'आपल्याला आपल्या संकलनाबद्दल एक निरोप मिळाला आहे "%{collection_title}"
(%{collection_url}):'
creatorship_notification:
explanation: आपण जेव्हा एखाद्या कार्याचे सह-निर्माते असता तेव्हा नवीन अध्यायासाठी
आपण आपोआपच सामिल केले जाल, आपले सह-निर्माता सेटिंग्ज काहीही असोत. ते कार्य
ज्या मालिकेचा भाग होईल तिथेही आपल्याला सामिल केले जाईल.
html:
creation: "%{pseud_links} च्या तर्फे %{creation_link}"
edit_chapter: अध्यायामध्ये बदल करा
edit_series: मालिकेमध्ये बदल करा
remove_chapter: जर आपले नाव चुकुन सामिल झाले असेल किंवा आपल्याला सह-निर्मात्या
म्हणून नमुद व्हायचे नसेल तर आपण %{edit_chapter_link} हे करून स्वतःला हटवू
शकता.
remove_series: जर आपले नाव चुकुन सामिल झाले असेल किंवा आपल्याला सह-निर्मात्या
म्हणून नमुद व्हावयाचे नसेल तर आपण %{edit_series_link} हे करून स्वतःला हटवू
शकता.
intro_chapter: 'ह्या वापरकर्त्याने %{adding_user} आपला स्युडोआयडी %{pseud} खालील
अध्यायासाठी सह-निर्माता म्हणून नोंदविला आहे:'
intro_series: 'ह्या वापरकर्त्याने %{adding_user} आपला स्युडोआयडी %{pseud} खालील
मालिकेसाठी सह-निर्माता म्हणून नोंदविला आहे:'
subject: "[%{app_name}] सह-निर्माता सूचना"
text:
creation: "%{pseuds} च्या तर्फे %{title} (%{url})"
remove_chapter: जर आपले नाव चुकुन सामिल झाले असेल किंवा आपल्याला सह-निर्मात्या
म्हणून नमुद व्हायचे नसेल तर आपण अध्यायामध्ये बदल करून स्वतःला हटवू शकताः
%{url}
remove_series: 'जर आपले नाव चुकुन सामिल झाले असेल किंवा आपल्याला सह-निर्मात्या
म्हणून नमुद व्हायचे नसेल तर आपण मालिकेमध्ये बदल करून स्वतःला हटवू शकता:
%{url}'
creatorship_notification_archivist:
explanation: ते Open Doors (रसिकमुक्तद्वार संकल्पाचे) संग्राहक म्हणून त्यांच्या
अधिकृत क्षमतेअंतर्गत काम करत असल्यामुळे, ते आपल्याला निमंत्रणाशिवाय सामील
करू शकतात, जरी तुम्ही सहनिर्मिती अक्षम केली असेल तरी.
html:
creation: "%{pseud_links} द्वारे %{creation_link}"
edit_chapter: अध्यायाचे संपादन करा
edit_series: लेखमाला संपादित करा
edit_work: कार्याचे संपादन करा
remove_chapter: जर आपल्याला चुकून सामील केले गेले असेल किंवा आपल्याला निर्माते
म्हणून सामील व्हायचे नसेल, तर आपण निर्माते म्हणून स्वतःला काढायला %{edit_chapter_link}
वर जाऊ शकता.
remove_series: जर आपल्याला चुकून सामील केले गेले असेल किंवा आपल्याला निर्माते
म्हणून सामील व्हायचे नसेल, तर आपण निर्माते म्हणून स्वतःला काढायला %{edit_series_link}
वर जाऊ शकता.
remove_work: जर आपल्याला चुकून सामील केले गेले असेल किंवा आपल्याला निर्माते
म्हणून सामील व्हायचे नसेल, तर आपण निर्माते म्हणून स्वतःला काढायला %{edit_work_link}
वर जाऊ शकता.
intro_chapter: "%{archivist} वापरकर्त्याने आपला स्यूडोआयडी %{pseud} पुढील प्रकरणात
सह-निर्माते म्हणून सामील केला आहे:"
intro_series: "%{archivist} वापरकर्त्याने आपला स्यूडोआयडी %{pseud} पुढील लेखमालेत
सह-निर्माते म्हणून सामील केले आहे:"
intro_work: 'वापरकर्ता %{archivist} यांनी आपला स्यूडोआयडी %{pseud} पुढील कार्यात
सह-निर्माते म्हणून सामील केला आहे:'
subject: "[%{app_name}] संग्राहक सह-निर्माती अधिसूचना"
text:
creation: "%{pseuds} द्वारे %{title} (%{url})"
remove_chapter: 'जर आपल्याला चुकून सामील केले गेले असेल किंवा आपल्याला निर्माते
म्हणून सामील व्हायचे नसेल, तर आपण निर्माते म्हणून स्वतःला काढायला प्रकरण
संपादित करू शकता: %{url}'
remove_series: 'जर आपल्याला चुकून सामील केले गेले असेल किंवा आपल्याला निर्माते
म्हणून सामील व्हायचे नसेल, तर आपण निर्माते म्हणून स्वतःला काढायला लेखमाला
संपादित करू शकता: %{url}'
remove_work: 'जर आपल्याला चुकून सामील केले गेले असेल किंवा आपल्याला निर्माते
म्हणून सामील व्हायचे नसेल, तर आपण निर्माते म्हणून स्वतःला काढायला कार्य
संपादित करू शकता: %{url}.'
creatorship_request:
html:
creation: "%{creation_link} द्वारे %{pseud_links}"
instructions: तुम्ही %{page_name} पृष्ठावर जाऊन ही विनंती स्वीकारू किंवा नाकारू
शकता.
page_name: Co-Creator Requests (सहनिर्माती विनंत्या)
intro_chapter: "%{inviting_user} वापरकर्त्याने पुढील प्रकरणावर आपल्या स्यूडोआयडी
%{pseud} ला सहनिर्माते नेमण्यासाठी आमंत्रण दिले आहे:"
intro_series: "%{inviting_user} वापरकर्त्याने पुढील लेखमालेवर आपल्या स्यूडोआयडी
%{pseud} ला सहनिर्माते नेमण्यासाठी आमंत्रण दिले आहे:"
intro_work: "%{inviting_user} वापरकर्त्याने पुढील कार्यावर आपल्या स्यूडोआयडी
%{pseud} ला सहनिर्माते नेमण्यासाठी आमंत्रण दिले आहे:"
subject: "[%{app_name}] सहनिर्माती विनंती"
text:
creation: "%{title} (%{url}) द्वारे %{pseuds}"
instructions: 'तुम्ही Co-Creator Requests (सहनिर्माती विनंत्या) पृष्ठावर जाऊन
ही विनंती स्वीकारू किंवा नाकारू शकता: %{url}'
delete_work_notification:
attachment: आपल्या संदर्भाकरिता आपल्या कार्याची प्रत सोबत जोडण्यात आली आहे.
deleted_other:
html: आपले कार्य %{title}, %{pseud} यांच्या विनंतीमुळे हटविण्यात आले आहे.
text: आपले कार्य “%{title}”, %{pseud} यांच्या विनंतीमुळे हटविण्यात आले आहे.
deleted_yourself:
html: आपल्या विनंतीनुसार, आपले कार्य %{title} हटविण्यात आले आहे.
text: आपल्या विनंतीनुसार, आपले कार्य “%{title}” हटविण्यात आले आहे.
questions:
html: जर आपल्याला काही शंका असतील, तर कृपया %{support}.
text: जर आपल्याला काही शंका असतील, तर कृपया %{support} (%{url}).
subject: "[%{app_name}] आपले कार्य हटविण्यात आले आहे"
support: समिती-संवाद समितीस संपर्क साधा
invite_increase_notification:
html:
body:
one: आम्‍हाला आपल्याला कळवायचे आहे की आपल्याला %{count} नवीन आमंत्रण प्राप्त
झाले आहे, जे AO3 वर नवीन खाते तयार करण्‍यासाठी वापरले जाऊ शकते. आपण %{invitation_page_link}
वर एका मित्राला आमंत्रित करू शकता.
other: आम्‍हाला आपल्याला कळवायचे आहे की आपल्याला %{count} नवीन आमंत्रणे
प्राप्त झाली आहेत, जी AO3 वर नवीन खाते तयार करण्‍यासाठी वापरली जाऊ शकतात.
आपण %{invitation_page_link} वर एका मित्राला आमंत्रित करू शकता.
invitation_page_link_text: आपली Invitations (आमंत्रणे) पृष्ठ
subject: "[%{app_name}] नवीन आमंत्रणे"
text:
body:
one: आम्‍हाला आपल्याला कळवायचे आहे की आपल्याला %{count} नवीन आमंत्रण प्राप्त
झाले आहे, जे AO3 वर नवीन खाते तयार करण्‍यासाठी वापरले जाऊ शकते. आपण आपल्या
Invitations (आमंत्रणे) पृष्ठावर (%{invitation_page_url}) एका मित्राला
आमंत्रित करू शकता.
other: आम्‍हाला आपल्याला कळवायचे आहे की आपल्याला %{count} नवीन आमंत्रणे
प्राप्त झाली आहेत, जी AO3 वर नवीन खाते तयार करण्‍यासाठी वापरली जाऊ शकतात.आपण
आपल्या Invitations (आमंत्रणे) पृष्ठावर (%{invitation_page_url}) एका मित्राला
आमंत्रित करू शकता.
invite_request_declined:
main:
one: आम्‍हाला कळवण्‍यास खेद होत आहे की आपली नवीन आमंत्रणाची विनंती यावेळी
पूर्ण होऊ शकत नाही.
other: आम्‍हाला कळवण्‍यास खेद होत आहे की आपली %{count} नवीन आमंत्रणांची विनंती
यावेळी पूर्ण होऊ शकत नाही.
reason: 'आपली विनंती होती:'
subject: "[%{app_name}] अतिरिक्त आमंत्रण विनंतीला नकार"
recipient_notification:
html:
collection: "%{collection_link} हे AO3 वरती असलेल्या संकलनामध्ये आपल्यासाठी
एक भेट रसिककृती प्रकाशित केली गेली!"
no_collection: आपल्यासाठी एक भेट रसिककृती AO3 वर प्रकाशित केली गेली!
subject:
collection: "[%{app_name}][%{collection_title}] %{collection_title} कडून आपल्यासाठी
एक भेट रसिककृती"
no_collection: "[%{app_name}] आपल्यासाठी एक भेट रसिककृती"
text:
collection: '"%{collection_title}" हे AO3 वरती असलेल्या (%{collection_url})
संकलनामध्ये तुमच्यासाठी एक भेट रसिककृती प्रकाशित केली गेली!'